सचिनची विंडीज दौर्‍यावरून माघार ; उपचारासाठी जर्मनीला जाणार !

May 17, 2011 6:34 PM0 commentsViews: 5

17 मे

आयपीएलच्या फायनलनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या दुखर्‍या खांद्यावर उपचार करून घेण्यासाठी थेट जर्मनीला जाणार आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार खांद्यावर आधुनिक पध्दतीनं उपचार करण्यासाठीच सचिननं जर्मनीची निवड केली आहे. आणि यासाठीच त्याने आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यातून माघार घेतली आहे.

close