अल कायदाची धुरा सैफ अल अदेलकडे

May 18, 2011 10:40 AM0 commentsViews: 3

18 मे

ओसामा बिन लादेनचा खातमा झाल्यानंतर आता अल कायदाचा प्रमुख कोण याबाबतचा निर्णय झालेला नाही. पण सध्या अल कायदाची धुरा इजिप्तचा माजी लष्करी अधिकारी आणि अल कायदाचा प्रमुख सल्लागार सैफ अल अदेल याच्याकडे सोपवण्यात आली आहे. पण अल कायदाच्या कोअर ग्रुपने अजून सैफ अल अदेलच्या नेमणुकीला हिरवा कंदील दाखवलेला नाही.

close