कोकण रेल्वेची मान्सून पूर्व तयारी

May 19, 2011 12:28 PM0 commentsViews: 66

19 मे

कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर पावसामुळे परिणाम होऊ नये म्हणून कोकण रेल्वेने मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षी निवसर रेल्वे स्थानकाजवळ खचणार्‍या ट्रॅक मुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होत होती त्यावर पर्याय म्हणून स्थानकाच्या बाजुने पर्यायी नवा ट्रॅक तयार केला आहे.

तसेच रेल्वेचे दोन खचणारे ट्रॅकही काढुन टाकलेे आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमार्गवरील धोकादायक दरडीही संरक्षक भिंत उभारुन रेल्वे मार्ग सुरक्षित करण्यात आले आले. कोमेंडी इथे रेल्वे मार्गावरील धोकादायक दरड काढून 400 मिटरहून जास्त लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.

close