विहिरीचं बांधकाम कोसळ्यामुळे 2 जण दबले

May 19, 2011 7:41 AM0 commentsViews: 5

19 मे

मालेगावमधील टाकळी शिवारात विहिरीच्या बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळल्यामुळे दोन जण दबले गेले आहे. समाधान शेवाळे यांच्या विहिरीचं बांधकाम या ठिकाणी सुरू होतं.

त्याची पाहणी करत असताना, बांधकाम कोसळलं आणि जाधव तसेच त्यांचे मित्र भरत वाघ मातीच्या ढिगार्‍याखाली दबले गेले. मात्र या घटनेत प्रताप सोनवणे हा 13 वर्षांचा मुलगा मात्र हातात पंपाचा दोर सापडल्याने बचावला. या दोघांच्या गेल्या 20 तासांपासून शोध सुरू आहे पण अद्याप त्याला यश आलेलं नाही.

close