लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची अल कायदाची घोषणा

May 22, 2011 7:44 AM0 commentsViews: 1

22 मे

ओसाबा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा आता अल कायदाने केली आहे. अल कायदाची तात्पुरती धुरा सांभाळणा•या सैफ अल अदेल यानं ही घोषणा केली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा इशारा त्यानं दिलाय. ब्रिटन आणि अमेरिकेत हल्ले घडवण्याचे आदेश मिळाल्याचं तालिबानी नेत्यांनी जाहीर केल्यावर हा कट उघड झालाय. दरम्यान या इशा•यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

close