बच्चेकंपनीसाठी झुकझुक गाडीच अनोख प्रदर्शन

May 23, 2011 9:01 AM0 commentsViews: 1

23 मे

काळ कितीही मॉडर्न झाला तरी आजही उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चे कंपनीला वेध लागतात ते झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जायचे. पण प्रत्येकालाच या झुकझुकगाडीत बसता येतं असं नाही.

त्यामुळेच खास बच्चेकंपनीसाठी नाशिकच्या सीटीसेंटर मॉलमध्ये तीन मित्रांनी अगीनगाडीची ऍडव्हान्स आवृत्ती तयार केली होती. डोंगरदर्‍यांमधून जाणारी, बोगद्यातून पळणारी, पुलावरून धावणारी आणि अगदी पाण्यातून जाणारी अशा एकापेक्षा एक झकुझुकगाड्या यानिमित्ताने नाशिकमधील बच्चेकंपनीला पाहायला मिळाल्या आहे.

close