डिझेल आणि घरगुती गॅसही महागणार ?

May 23, 2011 1:30 PM0 commentsViews: 3

23 मे

पेट्रोल पाठोपाठ डिझेल, एलपीजीच्या किमंतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यांसदर्भात मंत्रीगटाची बैठक या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात पेट्रोलच्या दरात लिटरमागे 5 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

डिझेलच्या दरात लिटरमागे 4 रुपये, तर एलपीजी सिलेंडर मागे तब्बल 25 रुपयाची वाढ करण्याचा मागणी पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रीगटाकडे केली आहे. मंत्रीगटाचे सदस्य कृषीमंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

close