माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत -डॉ एन.डी. पाटील

May 23, 2011 1:29 PM0 commentsViews: 9

23 मे

राज्यकर्त्यांना सहकाराचे व्हिजन देण्यासाठी राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी शिकवणी वर्ग काढावेत अशी उपरोधिक टिका शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील यांनी केली.

राज्य सरकारकडे सहकाराचे व्हिजन नसलेलं नेतृत्व आहे. म्हणून राज्य बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं. असा आरोप काही दिवसांपूर्वी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगलीत केला होता. त्याला डॉ.एन.डी.पाटील यांनी कोल्हापूरात उत्तर दिलं.

close