सेंसेक्स 18 हजारांच्या खाली

May 23, 2011 11:00 AM0 commentsViews: 2

23 मे

शेअरबाजारात आज कमालीची घसरण पाहायला मिळली. सेंसेक्स बंद झाला 332 पॉइंट्सनी घसरून 17,993वर तर निफ्टीदेखील आज 5400च्या लेव्हलच्या खाली घसरला. निफ्टी बंद झाला 5386वर. बँक, मेटल, ऑटो, रियल्टी, ऑईल ऍण्ड गॅस क्षेत्रातल्या शेअर्सची जोरदार विक्री हे आजच्या या घसरणी मागचं कारण होतं.

close