काँग्रेसच्या जनता दरबारात गोंधळ

May 24, 2011 10:36 AM0 commentsViews: 3

24 मे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे जनतेच्या हिताचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जनता दरबार भरवण्यात आला होता.या दरबाराला मुख्यमंत्री स्वत: हजर राहिले. पण मुख्यमंत्री या दरबारात पूर्णवेळ थांबले नाहीत आणि 150 नागरिकांना समस्या मांडण्याची परवनागी असताना फक्त 40 ते 50 जणांनाच तक्रारी मांडू दिल्या गेल्याने नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.

close