पत्नी आणि 2 मुलांची हत्या करून शेतकर्‍याची आत्महत्या

May 24, 2011 11:16 AM0 commentsViews: 8

24 मे

सोलापुरात पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माळशिरस तालुक्यातील निमगाव मगर इथं ही घटना घडलीय. बाबासाहेब पवार असं या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने पहिल्यांदा पत्नी आणि 2 मुलांना विष पाजलं. आणि त्यानंतर आत्महत्या केली.

close