सिध्दार्थचा आणखी एक ‘धक्का’

May 24, 2011 12:19 PM0 commentsViews: 2

24 मे

येत्या 27 मे रोजी सिद्धार्थ जाधवचा सुपरस्टार आणि भाऊचा धक्का हे दोन मराठी सिनेमे रिलीज होत आहे. भाऊचा धक्का हा कॉमेडी सिनेमा आहे. मोहन जोशी, संजय खापरे, सतीश तारे, वैभव मांगले अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. भाऊचा धक्का या सिनेमाच्या निमित्ताने सुनिताताई पहिल्यांदाच निर्मिती करत आहे. या फुल ऑन कॉमेडी सिनेमातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

close