ठाण्याच्या मनोरुग्णालयात सतार वादनाचे आयोजन

May 24, 2011 7:34 AM0 commentsViews: 8

24 मे

24 मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. याच दिना निमित्तानं ठाण्याच्या मनोरुग्णालयात म्युझिक थेरपीचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मनोरुग्णांसाठी सतार वादन करण्यात आलं. सतारवादक विवेक जोशी गेली 7 वर्ष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असता. अशा कार्यक्रमामुळे रुग्णांना नक्कीच मदत होईल असा विश्वास हॉस्पिटलचे डीन डॉ. कुमावत यांनी व्यक्त केला.

close