लातूरमध्ये त्या शाळकरी मुलींवर बलात्कार करून खून

May 25, 2011 10:45 AM0 commentsViews: 3

25 मे

लातूर जिल्ह्यातील गुरधाळ गावात महिनाभरापूर्वी दोन शाळकरी मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पण आता या मुलींवर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.

याप्रकरणी शाळेतल्या तीन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती असं पोलीस सांगत होते. प्रत्यक्षात मात्र या तीनही आरोपींना अजूनही अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या तिघांमध्ये या मुलींचे वर्गशिक्षक, बसचा ड्रायव्हर आणि सेवक यांचा समावेश आहे.

close