26 / 11 ला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार – आर.आर.पाटील

May 26, 2011 2:39 PM0 commentsViews: 3

26 मे

मुंबईवर झालेला 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याला केंद्रीय गुप्तचर यंत्रणा जबाबदार असल्याचे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केलं. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी अधिक चौकसपणे काम केलं असतं तर हा हल्ला रोखता आला असता असही त्यांनी सांगितलं आहे. डेव्हिड हेडलीच्या वक्तव्यानंतर आता दहशतवादाविरुद्ध गुप्तचर यंत्रणांनी अधिक सक्षमतेनं काम करण्याची गरज असल्याचंही आर आर पाटील यांनी म्हटलं आहे.

close