विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक वर्षापासून परीक्षेचं वेळापत्रक !

May 27, 2011 11:58 AM0 commentsViews: 5

27 मे

येत्या शैक्षणिक वर्षापासून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्येच परीक्षेचं वेळापत्रक मिळणार अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली आहे. आज बारावी परीक्षेच्या निकालाबाबत आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीचं व्यवस्थित नियोजन करता यावे यासाठी वेळापत्रक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना परीक्षेचं वेळापत्रक मिळणार आहे.

close