‘आयफोन 4′ भारतात लाँच

May 27, 2011 4:02 PM0 commentsViews: 9

27 मे

ऍपलच्या आयफोनचा लेटेस्ट अवतार आयफोन 4 भारतात लाँच झाला आहे. सगळ्यात चांगली फिचर्स असणारा फोन म्हणून या आयफोन 4 ला जगभरात ओळखलं जातं. कपॅसिटिव्ह टचस्क्रीन, डिस्प्ले, चांगली ऍप्लिकेशन्स, कॅमेरा, व्हिडिओ कॉलिंग अशा अनेक फिचर्सनी हा आयफोन लोडेड आहे.

आय स्टोअर, रिलायन्स डिजीटल सारख्या स्टोअर्समध्ये आता आयफोन 4 उपलब्ध असेल. आयफोन 4 च्या 16 जीबी मॉडेलची किंमत आहे 34,500 रुपये तर 32जीबी मॉडेलची किंमत आहे 40,900 रुपये. एअरटेल आणि एअरसेल सारख्या नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांनी या आयफोन 4 साठी काही विशेष प्लान्सही जाहीर केले आहेत.

close