धारावीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध

May 27, 2011 4:12 PM0 commentsViews: 2

27 मे

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. धारावीतल्या नागरिकांचा म्हाडा पुनर्विकास करणार अशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला आता शिवसेनेनं विरोध केला आहे. धारावीतली 80 टक्के जागा महापालिकेचीच असल्यामुळे विकासाचा अधिकार महापालिकेलाच असावा अशी नवी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

close