सोनीवर ‘द एक्स फॅक्टर’ रविवारपासून

May 28, 2011 1:44 PM0 commentsViews: 12

28 मे

सध्या नवे नवे रिऍलिटी शोज सुरू होत आहे. आणि त्यात भर पडलीय ती सोनी चॅनेलवरच्या एक्स फॅक्टर इंडियाची. जगभरातल्या अनेक चॅनेल्सवर झालेला हा म्युझिकल शो आता सोनीवर येत्या रविवारपासून सुरू होत आहे. स्पर्धकांचे म्युझिकल टॅलेंट, त्यांचे सादरीकरण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. या शोचे जज आहेत सोनू निगम, श्रेया घोषाल आणि संजय लीला भंसाळी. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे.

close