केंद्रीय गृहमंत्री साईबाबांच्या चरणी

May 28, 2011 3:32 PM0 commentsViews: 4

28 मे

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज दुपारी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. साई बाबांच्या पादुकांचे पूजन आणि आरतीही त्यांनी केली. त्यानंतर चिदंबरम यांनी साईमंदिराच्या सुरक्षेची पाहणी केली. आणि सुरक्षेबाबत संस्थान आणि पोलिसांना काही सूचना ही दिल्या. चिदंबरम दुपारी तीन वाजता नाशिकहुन शिर्डीत आले ते येणार असल्याने शिर्डी साईमंदिराची कडेकोट सूरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मीडियालाही त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले होते.

close