‘सख्खे शेजारी’चा रंगला 100 वा प्रयोग

May 30, 2011 12:37 PM0 commentsViews: 11

30 मे

नुकताच सख्खे शेजारी या नाटकाचा 100 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. अगदी लहान मुलांपासून ते थेट वृध्दांपर्यंत अशा सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी हे नाटक एन्जॉय केलं. नाटकासाठी अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या शंभर प्रयोगानंतर सख्खे शेजारी या नाटकावर आधारीत एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

close