जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव कोर्टाच्या आदेशावरुनच – अजित पवार

May 31, 2011 6:44 AM0 commentsViews: 54

31 मे

जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव हा हायकोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. जेजुरीइथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या लिलावाला अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. त्याला अजित पवारांनी पहिल्यांदाच या आरोपाला उत्तर दिलंय.

close