गोंदियात आ.बडोलेंचं विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

May 31, 2011 5:26 AM0 commentsViews: 2

31 मे

गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी इथं विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार राजकुमार बडोले हे शेकडो शेतकर्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले आहे. जिल्हातील पाणी टंचाई, धान केंद्राचा प्रश्न आणि वन हक्क जमिनीचे पट्याचं वितरण या सर्व मागणीसांठी आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्यासोबत जवळपास 250 शेतकरी उपोषणावर बसले आहे.

close