एनडीएचे कॅडेट्स आता देशसेवेसाठी सज्ज

May 31, 2011 7:37 AM0 commentsViews: 4

31 मे

अत्यंत खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर आता एनडीएचे कॅडेट्स देशसेवेसाठी सज्ज झाले आहे. पुण्यातील्या राष्ट्रीय संरक्षण प्रोबधिनी अर्थात एनडीएची आज 120 वी पासिंग आऊट परेड झाली. नेव्ही चिफ ऍडमिरल निर्मल वर्मा यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत शिस्तबद्ध संचलन हे वैशिष्ट्य असलेली ही परेड प्रत्येकाचंचं आकर्षण असते.

close