तंबाखू विरोधात तरुणांनी राबवली 50 तास जनजागृती मोहिम

May 31, 2011 2:14 PM0 commentsViews: 38

31 मे

तंबाखूविरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये मानव उत्थान मंचाच्या वतीने जनजागृती मोहिम राबवण्यात आली. गुटखा, तंबाखू, सिगरेट शरीराला घातक कस आहेत याचे फलक युवकांनी रस्त्यावर लावले होते. तसेच महाराष्ट्रात असलेल्या गुटखा, सिगरेट कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं. तब्बल 50 तास मुलांनी उभं राहून हे कॅम्पेन राबणवण्यात आलं.

close