सानियाची फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक

June 2, 2011 12:40 PM0 commentsViews: 6

02 जून

भारतीय टेनिस जगतात सानिया मिर्झानं इतिहास रचला आहे फ्रेंच ओपन डबल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी सानिया ही पहिली भारतीय टेनिसपटू ठरली आहे.

सेमीफायनलमध्ये एलिना वेसनिनाबरोबर सानियाने 7 व्या सिडेड लिसेल हार्बर आणि लिसा रेमंड जोडीचा पराभाव केला आहे. आज सानियाची फायनल मॅच होणार आहे आणि फायनलमध्ये इंडो-रशियन अनसिडेड ऍण्ड्रीया लाव्हाकोव्हा आणि लुसी हाडेका या जोडीशी गाठ पडणार आहे.

close