कोल्हापुरात दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

June 3, 2011 2:21 PM0 commentsViews: 1

03 जून

कोल्हापुरातल्या एसपी कार्यलयासमोर पती-पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पतीचं नाव बापूसाहेब आंबिल ढोके तर पत्नीचं नाव भारती असं आहे. मुरगुड पोलीस जनरेटर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून घेत नाहीत असा आरोप या दाम्पत्यानं केला. आणि त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

close