दिल्लीत पोहचल्यावर निर्णय घेणार – अण्णा हजारे

June 4, 2011 9:48 AM0 commentsViews: 4

04 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं का नाही याबाबत उद्या दिल्लीत पोहोचल्यावरच निर्णय घेऊ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. बाबा रामदेव यांच्या उपोषणस्थळी उद्या अण्णा हजारे पोहचणार आहेत. पण साध्वी ऋतंभरा यांच्या या उपोषणामधल्या सहभागाने आता अण्णा काय भूमिका घेतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यावर अण्णांनी भूमिका स्पष्ट केली.

close