ओबामांचा फोन आला होता- पंतप्रधान

November 11, 2008 6:10 PM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, दिल्लीअमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारताकडून प्रयत्न होतोय. त्यामुळेच ओबामा यांनी भारताच्या पंतप्रधानांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा होत होती. या चर्चेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच उत्तर दिलं आहे. निवडून आल्यानंतर ओबामा यांनी फोन केला होता, पण प्रवासात असल्यामुळे त्यांच्याशी बोलता आलं नाही, असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.

close