मुंबईसह राज्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

June 4, 2011 12:11 PM0 commentsViews: 1

04 जून

मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.आज दुपारपासून आकाशात ढगांची गर्दी जमली होती. सगळीकडे ऐन दुपारीच काळोख दाटून आला होता. त्यातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मान्सून दोन दिवसात राज्यात सगळीकडे सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

close