बाबा चिडून सरकारवर आगपाखड करत आहे – सहाय

June 5, 2011 8:33 AM0 commentsViews: 3

05 जून

बाबांचं आंदोलन हे आता भ्रष्टाचाराच्या विरोधात नाही तर त्यांनी लिहून दिलेली चिठ्ठी पत्रकार परिषदेत दाखवली म्हणून आणि आम्हाला जबरदस्तीने का हटवले यांच्या विरोधात आहे. बाबांना गेल्या आठवड्याभरापासून समजावण्याचा प्रयत्न केला तर काल ही दिवसभर बाबांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण बाबा रामदेव चिडून सरकारवर आगपाखड करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी केला आहे. त्यांच्या मते सरकारने काळ्या पैशावर बाबांच्या मागण्या मान्य केल्यात. पण सरकारच्या कारवाईचा त्यांना राग आल्याचं सहाय यांनी म्हटलं आहे.

close