कोकणात रेल्वे ट्रॅक पहिल्याच पावसात खचला

June 5, 2011 8:04 AM0 commentsViews: 5

05 जून

कोकण रेल्वेच्या निवसर स्टेशनचा नव्याने टाकण्यात आलेल्या ट्रॅकखालचा भराव पहिल्याच पावसात खचला आहे. गेल्यावर्षी निवसरला पावसामुळे ट्रॅक खचून 15 दिवस कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे एक कोटी रुपये खर्च करून हा नवा ट्रॅक टाकण्यात आला होता. पहिल्याच पावसात तो खचला आहे. याठिकाणी कोकण रेल्वे खात्याकडून तातडीनं दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलं आहे.

close