सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला – अण्णा हजारे

June 5, 2011 12:01 PM0 commentsViews: 3

05 जून

बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर सरकारने केली कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटला आहे उपोषण, आंदोलन करणे हा काही गुन्हा नाही या आंदोलनामुळेच लोकशाही मजबूत होतं असते पण सरकारला हे माहितच नाही मध्यरात्री पोलिसांनी महिला,मुलांना मारहाण केली ही गोष्ट लोकशाहीला कलंक आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं तसेच याच्या निषेध करण्यासाठी लवकरचं देशभरात मोठ आंदोलन करू आणि सरकारला अद्दल घडवू असं ही अण्णांनी सांगितले.

close