कलमाडींचा तिहार कारागृहात मुक्काम वाढला

June 6, 2011 12:28 PM0 commentsViews: 3

06 जून

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश कलमाडींचा तिहार जेलमधला मुक्काम वाढला आहे. टायमिंग मशीन घोटाळ्याप्रकरणी कलमाडींना जामीन द्यायला स्पेशल सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. कलमाडींवरचे आरोप गंभीर आहेत. त्यांच्यामुळे देशाचे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

close