इंदू मिलच्या जागे प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेणार – माणिकराव ठाकरे

June 7, 2011 1:05 PM0 commentsViews: 18

07 जून

इंदू मिलची जागा चैत्यभूमीला मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलं आहे. यासंदर्भात सह्याद्रीवर काल मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली आणि आता पंतप्रधानांबरोबर बैठक करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. यासंदर्भातल्या सर्व अडचणी दूर करुन पंतप्रधानांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

close