कनिमोळी यांचा तिहार कारागृहात मुक्काम वाढला

June 8, 2011 12:23 PM0 commentsViews: 2

08 जून

टेलिकॉम घोटाळ्यातील आरोपी कनिमोळी यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. प्रथमदर्शनी घोटाळ्यात सहभागी असल्याचे प्राथमिक पुरावे उपलब्ध असल्यामुळे कनिमोळी यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. गेल्या 19 दिवसांपासून कनिमोळी तिहार जेलमध्ये आहेत. कनिमोळी यांच्या बरोबरचं शरथकुमार यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

close