तामिळनाडूमध्ये बस अपघातात 22 जण ठार

June 8, 2011 8:28 AM0 commentsViews: 1

08 जून

तामिळनाडूमध्ये वेल्लोर इथं झालेल्या बसला झालेल्या अपघातात 22 जण ठार झाले आहे. चेन्नईहून बंगळूरुला जाणार्‍या या बसने वेल्लोर जवळ पूल ओलांडत असताना अचानक घसलली आणि तिने पेट घेतला. या बसमधून 24 जण प्रवास करत होते. ड्रायव्हर आणि एक प्रवासी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. तामिळनाडू सरकारने या अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

close