वेध शेअरबाजाराचा

November 12, 2008 6:24 AM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर, मुंबईमंगळवारी मार्केट बंद होताना काल मोठा फटका बसला होता. बुधवारीही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. सेन्सेक्स 10 हजाराच्या खालीच राहिला. निफ्टीची घसरणही सुरू राहिली. सेन्सेक्स 132 अंश खाली येऊन 9607 वर आला. सेन्सेक्समध्ये जवळपास अडीच टक्क्यांची घसरण जाणवली. निफ्टीमध्येदेखील 74 अंशांची घसरण होऊन तो 2865 वर आला. टॉप गेनर्समध्ये फक्त एनटीपीसीचा समावेश झाला. टॉप लूजर्समध्ये डीएलएफ, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को आणि ओएनजीसी या कंपन्यांचा समावेश झाला. सगळ्यात जास्त घसरण सुरू आहे ती ऑटो सेक्टरमध्ये. या सेक्टरमध्ये भारत फोर्ज सोडला तर जवळपास इतर सर्व शेअर घसरलेले दिसून आले आहेत.

close