आठवले आंबेडकरांची शिकवणं विसरले – शरद पवार

June 10, 2011 2:00 PM0 commentsViews: 9

10 जून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना आणि रामदास आठवलेंना टार्गेट करण्यात आलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट आठवलेंवर हल्ला चढवला, आठवले आंबेडकरांची शिकवणं विसरले अशी टीका पवारांनी केली. सामाजिक हक्क परिषद असं या नाव मेळाव्याला नाव देण्यात आलं. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय. नामांतराला आमचा कोणताच विरोध नव्हता जर राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तर जशास तसं उत्तर देऊ अशा इशारा आर आर पाटील आणि यांनी दिलं.

तर ज्या गावाच्या बाभळी असता त्याचं गावच्या बोरी असता असं टोला अजित पवार यांनी लगावला. याच मेळाव्यात जयदेव गायकवाड यांनी समाज परिवर्तन हक्क परिषदेची दलित आणि मागासवर्गियांसाठीची सनद जाहीर केली. त्यात दादर स्टेशनचं नामांतर चैत्यभूमी करण्याचा उल्लेख आहे. तर

close