थायलँड ओपन स्पर्धेत सायनाला पराभवाचा धक्का

June 10, 2011 12:28 PM0 commentsViews: 50

10 जून

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला थायलँड ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या झुरूई लीने तिचा 21-13, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. बँकॉकला सुरू असलेल्या या ग्राँप्री स्पर्धेत लीने अर्ध्या तासांतच सायनानावर विजय मिळवला. या स्पर्धेदरम्यान सायनाला दुखापत झाल्याची जाणवत होतं. आता सिंगापूर ओपनमध्ये सायना खेळताना दिसणार आहे.

close