पत्रकारांवर हल्ले रोखण्यासाठी प्रभावी योजना बनवणार – आर.आर.पाटील

June 12, 2011 11:26 AM0 commentsViews: 1

12 जून

ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अजून कसलाच माग लागलेला नाही. तपास करण्यासाठी पोलिसांच्या तीन टीम तयार करण्यात आल्या आहे. शिवाय पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी योजना बनवणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या घरी आज एक बैठक झाली. या बैठकीत ही नवीन योजना बनवण्याबाबत चर्चा झाली.

close