पोलीस स्टेशनमध्येच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

June 12, 2011 4:23 PM0 commentsViews: 1

12 जूनउत्तरप्रदेशच्या लखीमपूर इथं पोलीस स्टेशनमध्येच 14 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस स्टेशनच्या बाहेरच मुलीचा मृतदेह सापडला. पोलीस कॉन्स्टेबलनं बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर 11 पोलिसांना लगेच निलंबित करण्यात आलं. पण अजून कोणालाही अटक करण्यात आली नाही. दरम्यान पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले आहे. मुलीची हत्या नाही तर तिनं आत्महत्या केल्याचं दावा पोलिसांनी केला आहे.

close