साईंच्या चरणी सोन्याने मढवलेली 25 लाखांची शाल अर्पण

June 12, 2011 3:49 PM0 commentsViews: 2

12 जून

शिर्डीच्या साईबाबांना पुण्याच्या एका भक्ताने सोन्यानं मढवलेली शाल आज भेट दिली. या शालची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. आज साईबाबांच्या मध्यान्हच्या आरतीपूर्वी ही रत्नजडित लाल रंगाची शाल समाधीवर चढवण्यात आली. या साईभक्तानं स्वत:चं नाव उघड करण्यास मात्र नकार दिला.

close