जालन्यात 1 कोटींचा अवैध खत साठा जप्त

June 12, 2011 2:07 PM0 commentsViews: 9

12 जून

जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 1 कोटी रुपये किंमतीचा खताचा अवैध साठा जप्त केला. जालना एमआयडीसी मधील एका गोदामात हे खत लपवण्यात आलं होतं. गोदावरी कंपनीचं हे खत नांदेडवरुन जालना इथं आणलं होतं. हा साठा पकडल्यामुळे खतांचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

close