तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

June 13, 2011 12:12 PM0 commentsViews: 4

13 जून

रायगडावर तिथीप्रमाणे रविवारी शिवाजी महाराजांचा 338 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.गडपुजनाने या सोहळ्याची सुरवात झाली. त्यानंतर शिरकाई देवीची पूजा करण्यात आली. फळं, सुकामेवा, शालेय साहित्य यांची शिवतुला करून त्यांचे लोकांना वाटप करण्यात आलं. यावेळी निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्यासह राज्यभरातून शिवप्रेमी उपस्थित होते.

close