स्वस्तात मिळवा ‘ फेरारी लुक ‘

November 12, 2008 12:43 PM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर, पुणेफेरारीची कार आपल्याकडं असावी असं प्रत्येकाला वाटतं. पण फेरारीची 5 ते 10 कोटींची किंमत पाहता हे सगळ्यांसाठी शक्य नसतं. पण हाच फेरारी लुक 30 लाखांच्या कारमध्येही मिळवता येऊ शकतो. ही किमया केली आहे प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी. होंडा सिविक कार मॉडिफाईड करून त्यांनी हा ' कार ' नामा केला आहे. छाब्रियांनी या आधी अनेक फिल्म स्टार्स,उद्योगपती,राजकारणी यांना त्यांच्या गरजेप्रमाणं कार डिझाईन करून दिल्या आहेत.

close