वसई – विरारकरांचा अतिक्रमण विरोधात मोर्चा

June 14, 2011 12:08 PM0 commentsViews: 5

14 जून

वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने सध्या 32 डम्पिंग ग्राऊंडवरील अतिक्रमण कारवाई सुरू केली. ही कारवाई थांबवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. गेल्या आठवड्यात वसई विरार शहर महानगरपालिकेनं आरक्षित जागेवरच्या सुमारे 80 ते 90 इमारती तोडल्या. यावर नागरिकांचं म्हणणं आहे की, 1992 मध्ये ही जागा पटेल नामक व्यक्तीकडून घेतली त्यानंतर 2007 मध्ये ही जागा डम्पिंग ग्राऊंड साठी आरक्षित केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

close