मुंडेंनी पक्ष सोडू नये – रामदास आठवले

June 14, 2011 4:28 PM0 commentsViews: 88

14 जून

शिवशक्ती सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेणारे रामदास आठवले यांनीही मुंडेंच्या नाराजीवर आपली भूमिका व्यक्त केली. मुंडेंनी पक्ष सोडू नये असा सल्ला आता आठवले यांनीही दिला आहे. शिवशक्ती – भीमशक्तीमध्ये मुंडेंची महत्त्वाची भूमिका असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करावी. मी सुद्धा मुंडेंची लवकरच भेट घेईन असं आठवले म्हणाले आहे.

close