‘स्कूल चले हम’

June 15, 2011 7:42 AM0 commentsViews:

15 जून

चेहर्‍यावर दिसणारं कुतुहल आणि मनात असणारी भिती. असं वातावरण आज प्रत्येक शाळेच्या गेटवर होतं. उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू झाल्यात. पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडताना पालकांच्या मनातही हुरहूर होती. हे वातावरण राज्यातील सगळ्याच शाळांमध्ये होतं. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या ही काढल्या होत्या. तर काही ठिकाणी फुलं,चॉकलेट्स देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

close