आंबोली घाट दोन दिवसात वाहतुकीसाठी खुला

June 16, 2011 3:43 PM0 commentsViews: 100

16 जून

आंबोली घाटात कोसळलेली दरड येत्या दोन दिवसात बाजूला केली जाईल असा विश्वास सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. आज या दरडीत कोसळलेला सर्वात मोठा दगड ब्लास्टिंग करून काढण्यात येणार आहे.

सुमारे चार हजार टनी वजनाच्या या दगडाला कंट्रोल ब्लास्टींगने फोेडण्यात आला. पाऊस असल्यामुळे कामात व्यत्यत येत असला तरीही लवकरच हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचं समजतंय. गेले पाच दिवस हा घाटमार्ग बंद आहे.

close